Crop insurance 2022 : या दहा जिल्ह्याची गावांनुसार यादी आली,11 लाख 43 हजार शेतकऱ्यांना मिळणारं मागिल वर्षीचा पिक विमा.

खरीप पिक विमा 2022,या दहा जिल्ह्याची गावांनुसार यादी आली 11 लाख 43 हजार शेतकरी आहेत पात्र.

Agriculture Insurance Company : खरीप पिक विमा 2022,या दहा जिल्ह्याची गावांनुसार यादी आली 11 लाख 43 हजार शेतकरी आहेत पात्र.crop insurance pdf

Agriculture Insurance Company: नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पिक विमा आणि नुकसान भरपाई संदर्भात तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो येथे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि नुकसान भरपाई जमा होणार आहे.crop insurance claim

 

pmfby status by aadhar card तर मित्रांनो यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत तसेच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे.या बद्दल सविस्तर माहिती या बातमी च्या माध्यमातून आम्ही देणारं आहोत. Crop insurance scheme

कोणते जिल्हे आहेत ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो,ही बातमी शेतकऱ्यांना पिक विमा आणि नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात आनंदाची बातमी आहे.

सोमवारपासून दहा जिल्ह्यांची यादी जाहीर होणार असून या दहा जिल्ह्यांच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी 13 हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई खात्यात जमा केली जाणार आहे.

मित्रांनो सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 या महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या.

शेती पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे या दहा जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 13 हजार 600 रुपये प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेतील नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे.

तर आता हे दहा जिल्हे कोणकोणते आहेत पहा How do i check my PMFBY Beneficiary List जिल्ह्यातील जवळपास 11 लाख 43 हजार शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

हेही वाचा, सरकार ने केले मागेल त्याला शेततळे योजनेचे आयोजन,महाराष्ट्रतील प्रत्येक शेतकऱ्यांना घेता येईल लाभ.”

तसेच मित्रांनो बघा परतीच्या पावसाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या महिन्यात अतिवृष्टी व पूरक परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता.

राज्यापती प्रतिसाद निधीतून व राज्य शासनाच्या निधीतून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी .

एकूण बाराशे कोटी इतका निधी हा विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. Agriculture Insurance Company

एकूण बाराशे कोटी इतका निधी हा विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.

तर सोमवारपासून या Agriculture Insurance Company दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा आणि.

नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे.हे पहा आणि जर या जिल्ह्यांच्या यादित तुमचे नाव असेल तर तुम्ही देखील या योजनेच्या पात्र आहात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *