Online land calculation : जमिनीची मोजणी करा आपल्या मोबाईल वरून.

Online land calculation : जमिनीची मोजणी करा आपल्या मोबाईल वरून फक्त पाच मिनिटात कोठेही न जाता.

Online land calculation : नमस्कार शेतकरी मित्रांनो या बातमीमध्ये आपले मोबाईल वरून आपल्या शेतजमिनीची मोजणी किंवा घराची मोजणी एकदम बरोबर कशी करायची त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये कोणती प्रोसेस करावी लागेल. अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये सविस्तर पणे पाहणार आहोत यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा म्हणजे मला तुमच्या शेत जमिनीची मोजणी मोबाईल वरून करता येईल. Land record

मोबाईलवर जमिनीची मोजणी करण्यासाठी

👇👇👇👇

इथे क्लिक करा

काही वर्षांपूर्वी शेत जमिनीची मोजणी करायची म्हटल्यावर शेतकऱ्याला पहिल्यांदा अर्ज करावा लागायचा. त्यानंतर तो अर्ज मंजूर झाल्यावर सरकारी कर्मचारी शेतकऱ्याची जमीन मोजणी करण्यासाठी शेतात यायचे यासाठी शेतकऱ्याचा खूपच वेळ आणि पैसा देखील खूप वेळ देखील खर्च होत होता. यामुळे सरकारने शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा व्यर्थ खर्च होऊ नये म्हणून डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांना आता आपल्या शेताचा नकाशा ऑनलाईन पाहता येणार आहे. Land record calculation

आज आम्ही तुम्हाला अशा एका ॲप बद्दल माहिती सांगत आहोत की त्याद्वारे तुम्ही आपल्या घरी बसून तुमच्या शेत जमिनीचा नकाशा सहज पाहू शकता. तो नकाशा एकदम बरोबर असेल त्यामध्ये कोणतीही शंका नाही. त्याचबरोबर आपल्याला शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी कोणतेही कागदपत्राची गरज पडणार नाही. बरोबर आपल्या ॲपच्या मदतीने तुम्ही पाच मिनिटात तुमच्याशी जमिनीची मोजणी देखील करू शकता.

ॲप डाऊनलोड करण्यासाठी

👇👇👇👇

 येथे क्लिक करा

हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी सुरुवातीला प्लेस्टोर मध्ये जावे लागणार आहे प्ले स्टोर मध्ये गेल्यानंतर आपण सहज बारमध्ये जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे सर्च करायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे ॲप दिसेल. त्यानंतर ते ॲप आपण मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचे आहे. जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर सर्वात सुरुवातीला आपल्याला खाली दोन पर्याय दिसतील. या दोन पर्यायांमधील जो पहिला पर्याय असणार आहे त्या पर्यावर क्लिक करा.

ॲप मध्ये दिलेला पहिला पर्याय वापरून आपल्या शेतामध्ये जाऊन बांधावरून संपूर्ण शेताचा वेढा मारायचा त्यानंतर आपल्या शेताची मोजणी करू शकता. तसेच त्यामध्ये दिलेल्या दुसऱ्या पर्यायाचा वापर करून आपण घरी बसून गुगल मॅप च्या मदतीने आपल्या जमिनीची मोजणी करू शकता. Online land calculation

मोबाईलवर जमिनीची मोजणी करण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *