महायुतीची झोप उडवणारा ‘पोल समोर, सोशल मीडियावर लोकांचा मूड काय?
Maharashtra Exit Poll : महायुतीची झोप उडवणारा ‘पोल समोर, सोशल मीडियावर लोकांचा मूड काय? Social Media Exit Poll : अनेक माध्यमांचे एक्झिट पोल महायुतीच्या बाजूने झुकणारे असले तरी सोशल मीडियावर मात्र लोकांचा मूड वेगळाच असल्याचं दिसतंय. Media Exit Pol मुंबई : महाराष्ट्राच्या महानिकालाला अवघा काहीच वेळ शिल्लक असताना आता सोशल मीडियावर त्या संदर्भात वेगवेगळ्या…