विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी maharashtra vidhan sabha election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आणखी एक धक्कादायक एक्झिट पोल. यंदा 30 वर्षातील मतदानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होण्यासाठी आता अवघे 24 तास शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर…