Free Flour Mill : महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी नविन आँनलाईन अर्ज भरण्यासाठी सूरू.
मित्रांनो नमस्कार, महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी करिता ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहेत. या पिठाची गिरणी योजना अंतर्गत महिलांना फ्री मध्ये पिठाची गिरणी वितरित करण्यात येत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण मोफत पिठाची गिरणी मिळवण्याकरिता अर्ज कसा करायचा ? अर्ज कोठे करायचा ? Free Pithachi Girani ( Flour Mill ) करिता आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ? याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Mofat Pithachi Girani Yojana : ऑनलाईन अर्ज
अर्ज करण्यासाठी
👇👇👇
येथे क्लिक करा
महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे केंद्रशासन हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवीत असते. अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या शासनाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येत असतात. सरकारच्या वतीने महिलांकरिता मोफत पिठाची गिरणी ही देण्यात येणार आहे. 100 टक्के अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मोफत पिठाची गिरणी योजना मुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या महिलांना रोजगार देखील प्राप्त होणार आहे. त्यामुळे खास महिलांकरिता राबविण्यात येणारी Pithachi Girani ( Flour Mill ) ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.
हे ही वाचा
पिठाची गिरणी योजना आवश्यक कागदपत्रे Pithachi Girani ( Flour Mill ) Scheme Required Documents
महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या या पिठाची गिरणी योजना ( Mofat Pithachi Girani Yojana ) अंतर्गत अर्ज करण्याकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
1. अर्जदार महिलाही बारावी शिकलेली असावी. त्याबाबत पुरावा जोडावा.
2. आधार कार्ड
3. 8अ उतारा(घराचा)
4. विहित नमुन्यातील अर्ज
5. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याबाबत तहसीलदार यांनी दिलेला किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावा
6. बँक पासबुक
7. विज बिल
वरील कागदपत्रे जोडून आपण फ्री पिठाची गिरणी योजना ( Free flour mill Scheme ) अंतर्गत अर्ज करू शकतो.
अर्ज डाऊनलोड
करण्यासाठी
👇👇👇