
Kusum Solar Pump Scheme 2023: ऑनलाईन अर्ज करा.
Kusum Solar Pump Scheme 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती बातमी सोलर पंपासाठी कोठा उपलब्ध झाला आहे याबाबतची आहे. राज्य सध्या वीस जिल्ह्यांमध्ये कुसुम योजनेअंतर्गत अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे.Kusum Solar Pump Scheme 2022 कोणत्या जिल्ह्यासाठी पात्र असणार आहे. राज्यात 2 लाख कृषी सौर पंपांचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे….