Flour mill : महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी,100% अनुदान

Pithachi Girani : महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी | १००% टक्के अनुदान. Pithachi Girani (flour mill Anudan) krushi 

मित्रांनो महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे केंद्रशासन हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते. अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या शासनाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येत असतात. सरकारच्या वतीने महिलांकरिता मोफत पिठाची गिरणी (flour mill) ही देण्यात येणार आहे. 100 टक्के अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मोफत पिठाची गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या महिलांना रोजगार देखील प्राप्त होणार आहे.. त्यामुळे पिठाची गिरणी (flour mill Anudan) ही विशेषत: महिलांसाठी राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र शासनाच्या योजना पिठाची गिरणी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ? अर्ज कुठे करायचा ? अर्ज कसा करू शकतो ? याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेउ.flour mill Anudan 

मोफत पिठाची गिरणी योजना (Free flour mill subsidy)

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1. महिला अर्जदाराने देखील 12 वी पूर्ण केलेली असावी. याबाबत

2. आधार कार्ड

3. 8A उतारा (घराचा )

4. विहित नमुन्यातील अर्ज

5. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याचा तहसीलदार किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावा

6. बँक पासबुक

7. वीज बिल

वरील कागदपत्रे जोडून तुम्ही मोफत पिठाची गिरणी योजना (Free flour mill subsidy) अंतर्गत अर्ज करू शकता..

अर्ज करण्यासाठी

👇👇👇👇👇

 येथे क्लिक करा 

या योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकतो?

• सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना मिळेल.

लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपर्यंत असणं किंवाच त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

मोफत पिठाची योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या वरील सर्व अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.

मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज कुठे मिळेल ?

मित्रांनो आम्ही या पोस्टमध्ये पिठाची गिरणी योजना (Free Flour Mill Scheme) अंतर्गत अर्जाचा नमुना हा उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करून त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून, विहित नमुन्यातील अर्ज हा व्यवस्थितपणे भरून सबमिट करायचा आहे.

अर्ज डाऊलोड करण्यासाठी

👇👇👇👇👇 

येथे क्लिक करा 

मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ (Benefits Free Flour Mill Scheme)

या शासकीय योजनेत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाते. शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वावलंबी होऊन स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात.

या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.. ही योजना महिलांसाठी फायदेशीर ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *