27000 हेक्टरी खरीपपिकविमा बँकखात्यात पडण्यास सुरू

27000हेक्टरी खरीपपिकविमा बँकखात्यात पडण्यास सुरू

नमस्कार मित्रांनो 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी pik vima नुकसान भरपाई बद्दल शासनाने यादी जाहीर केली आहे. मित्रांनो या याद्या प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या याद्या पाहण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी साठी शासनाने तब्बल ५ हजार तीनशे चाळीस कोटींहून अधिक निधी उपलब्ध केला होता. यामध्ये बागायतीसाठी २७ हजार रुपये, फळबागांसाठी 36 हजार रुपये, तर जिरायती साठी १३ हजार ६०० रुपये हेक्टरी निधी जाहीर करण्यात आलेला होता. जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याची रक्कम जमा झालेली आहे, व याच्या pik vima याद्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित होण्यास सुरुवात झालेली आह.
ही यादी कशी पाहायची व मोबाईलवर कशी डाउनलोड करायची यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

जिल्हानिहाय याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण पहा

👇👇👇👇

goat farming: शेळी पालन ऑनलाइन अर्ज करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *