
PMK 14th Installment Released शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बॅंक खात्यात 2-2 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मिळाले का?
PMK 14th Installment Released शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बॅंक खात्यात 2-2 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मिळाले का? केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेने देशातील 8.5 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. त्यांना 14वा हप्ता मिळाला असून त्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले आहेत. 27 तारखेला सकाळी 11 वाजता निधी वितरीत करण्यात आला, आणि हे…