Loan Waiver ! कर्जमाफीसाठी 700
कोटी निधी मंजूर हे शेतकरी आहेत पात्र.krushi
Loan Waiver : कर्जमाफीसाठी 700 कोटी निधी , नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीत असेल की काही दिवसांपूर्वी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने 700 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे.Loan Waiver portal
मित्रांनो आपल्याला माहीत असेल की राज्य सरकार राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्जमाफी योजना लागू करते आणि या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अधिक कर्ज घेतलेला आहे आणि त्या कर्जाची परतफेड केली आहे त्या शेतकऱ्यांना शासनातर्फे अनुदान 50 हजार रुपये पर्यंत दिले जाते.
Loan Waiver – कर्जमाफीसाठी 700 कोटी निधी मंजूर हे शेतकरी आहेत पात्र.
पात्र शेतकऱ्यांची यादी
पाहण्यासाठी
👇👇👇👇
येथे क्लिक करा
यावर्षी 2023 च्या काळामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच 50 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केले जाईल आणि ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे या योजनेमार्फत महाराष्ट्रातील पंधरा लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.lone Waiver
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी 2020,21,22 या काळामध्ये कर्ज घेतले होते आणि त्या कर्जाची परतफेड केलेले आहे. Loan Waiver portal अशा शेतकऱ्यांना शासनातर्फे प्रोत्साहन पर 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहेत त्यामुळे या पन्नास हजारामुळे शेतकऱ्याला शेती करण्यास मदत होणार आहे.सरकार ने, ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची परत फेड केलेली अष्या शेतकऱ्यांची यादी यादी घोषित केलेली आहे.