mahadbt shettale yojana : करा ऑनलाईन अर्ज.

mahadbt shettale yojana: करा ऑनलाईन अर्ज.

नमस्कार शेतकरी बांधवांनी वैयक्तिक शेततळ्यांसाठी
महाडीबीटी पोर्टल द्वारे अर्ज सुरु झालेले आहेत.

गोत तलाव अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमध्ये आता वैयक्तिक याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि अनुदानाच्या रकमेत 50 टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे वैयक्तिक विण्यासाठी आपल्याला महाडीबीटी पोर्टल द्वारे अर्ज करावा लागेल अर्ज केल्यानंतर याची लॉटरी दर महिन्याला लागली जाते. mahadbt shettale yojana

नियम व अटी.

• अर्ज केलेल्या शेतकन्याकडे स्वतःच्या नावावर
किमान 0.60 हेक्टर क्षेत्र जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्या असणे आवश्यक आहे.
• अर्ज केलेल्या अर्जदाराने याच्या पहिले कधीही किंवा सामूहिक शेततळे आणि इतर कोणत्या योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला
नसावा. • अर्ज केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने लॉटरी लावल्या जाईल.
• ज्या जमिनीत पाणी कमी झिरपते अशा
जमिनीची क्षेत्रासाठी निवड साठी आकारमानानुसार शेततळ्याच्या कामा आकारमानानुसार अनुदान
दिले जाईल. • शेततळ्यासाठी कमीत कमी 14433 ते जास्तीत
जास्त पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान भेटते.

गोत तलाव अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

सूचना

मित्रांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करायचा आहे. हा अर्ज ऑनलाइन पद्धतीचा करा पद्धतीने करायचा आहे. त्यामुळे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नसल्यास आपण आपल्या गावातील सीएससी केंद्र महा-केंद्र किंवा जिये सातबारे काढले जातात, ऑनलाईन पद्धतीने अशा केंद्रावर जाऊन आपण अर्ज करू शकता.
५ टक्के दिव्यांग लाभार्थी असतील तर उर्वरित पैकी टक्के पुरुष ३० टक्के महिला या प्रमाणात लाभ देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे mahadbt shettale yojana

गोत तलाव अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *