Borewell Subsidy Yojana 20 हजार अनुदान नवीन अर्ज

शेतकऱ्यांना शेतामध्ये बोअरवेल करण्यासाठी 20 हजार अनुदान नवीन अर्ज सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे व पात्रता | Borewell Subsidy Yojana

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यात शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या मुबलक सोयी उपलब्ध होणाऱ्या या दृष्टीने अनेक शासकीय योजना अंतर्गत अनुदान वितरित करण्यात येत आहे. राज्यात जलसिंचन युक्त शेती करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पिकांचे उत्पादन घ्यावे तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नफा जास्त व्हावा या दृष्टीने अनेक योजना राबविण्यात येत आहे. त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे बोअरवेल योजना होय. शेतात बोअरवेल करिता Borewell Subsidy Yojana

कसे मिळवायचे तसेच त्याकरिता लागणारी सर्व कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया यांची माहिती आपण जाणून घेऊया.

बोरवेल योजना अंतर्गत अर्ज येथे करा.

बोरवेल अनुदान योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇

येथे क्लिक करा.

शेतकरी मित्रांनो शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना शेतामध्ये बोअरवेल करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. याकरिता शेतकरी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करून बोअरवेल करून 20000 अनुदान मिळवू शकतात. महाराष्ट्र शासन या Borewell Anudan Yojana करिता शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान वितरीत करीत आहे. या योजनेकरिता अल्प तसेच अत्यल्पभूधारक शेतकरी अनुदान मागणी करून बोअरवेल करू शकतात.

योजने अंतर्गत पात्रता:

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांच्या जलसिंचनाच्या सुविधा तसेच गरज पूर्ण करणारी महत्त्वपूर्ण अशी ही बोअरवेल योजना राबविण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत ज्यांच्याकडे जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाही असे शेतकरी अर्ज करू शकणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही, त्यांना पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी शासन ही योजना राबवित आहे. तसेच 0.20 ते 6 हेक्टर जमीन धारण असलेले शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असणार आहे. शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक उत्पन्न वाढवून स्वावलंबी बनता यावे याकरिता ही borewell scheme राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत योजनेच्या पोर्टलवर ही योजना राबविण्यात येत आहे.

बोरवेल अनुदान योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇

येथे क्लिक करा.

बोरवेल योजना अंतर्गत अर्ज येथे करा

आवश्यक कागदपत्रे:

या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

1. शेतकऱ्याच्या शेत जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा,

2. उत्पन्नाचा दाखला

3. विहीर नसल्याबाबतचे प्रमाणपत्र

4. जमिनीचा नकाशा

5. भूजल विकास संरक्षण यंत्रणे कडील अधिकृत दाखला

6. अधिकृत जागेचा फोटो

7. कृषी अधिकाऱ्यांची क्षेत्रीय पाहणी आणि अधिकृत शिफारस प्रमाणपत्र

8. अर्जदार शेतकरी अपंग असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र

9. अर्जदार शेतकरी यांचा जातीचा दाखला

जर तुमच्याकडे वर दर्शवलेली सर्व कागदपत्रे असतील तर तुम्ही Borewell subsidy Scheme अंतर्गत अर्ज करू शकतात

वरील लिंक ही ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट आहे. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांकडून बोरवेल करिता अर्ज स्वीकारून पात्र शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करते.

बोरवेल अनुदान योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇

येथे क्लिक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *