Headlines

pm kisan 13th installme list 2000 हजार पहा यादीत.

pm kisan 13th installment list pm kisan list तुमच्या बँक खात्यात आले का 2000 हजार रुपये तात्काळ चेक करा.

pm kisan 13th installment list नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसान चे दोन हजार रुपये कशामुळे मिळत नाहीत याचे काय कारण आहेत आज आपण पाहणार आहोत पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात पण या कारणा मुळे शेतकऱ्यांना पी एम किसान चे दोन हजार रुपये मिळत नाही खालील प्रमाणे कारणे आहेत केंद्रसरकारच्या वतिने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात.

या कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये

जमा पहा यादी

दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये हप्ता बँकेच्या खात्यात जमा होतो. pm kisan 13th installment list पीएम किसान योजनेसाठी देशातील 12 कोटीहूं अधिक शेतकरी पात्र ठरलेले होते. 11 वा हप्ता आला तेव्हा 12 कोटीवरून ही संख्या 11 कोटी आणि 19 लाखावर आली आहे. याशिवाय 12 हप्ता म्हणजेच नुकताच नोव्हेंबर महिन्यात जमा झालेला हप्ता आलेली शेतकऱ्यांची संख्या 8 कोटीवर आलेली आहे.

जवळपास साडेतीन कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहचली नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून पैसे का आले नाही म्हणून संभ्रम निर्माण झाला आहे. यंदाच्या वर्षी कोट्यवधी शेतकरी नव्या यादीपासून वंचित राहिले आहेत. केंद्र तसेच राज्य सरकारच्या ई-केवायसीच्या निर्बंधतेमुळे अनेक नवीन लाभार्थ्यांची नावे पीएम किसान योजनेतून वगळण्यात आली आहे.

या कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये

जमा होत नाही यादी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *