Land record: अतिक्रमन केलेली जमीन परत मिळवा..!
Maharashtra Land Record: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत की, तुमच्या जमिनीवर कोणी ताबा केले का? अतिक्रम केलेली शेत जमीन परत कशी मिळवायची, जमीन परत मिळवण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतील, त्यासाठी काय करावे लागेल. शेत जमीन आपल्या नावावर करण्यासाठी खर्च किती येईल याची संपूर्ण माहिती खाली लिंक वर दिली आहे. लिंक ला क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकतात.
येथे क्लिक करून पहा अतिक्रमण केलेली शेतजमीन परत कशी मिळवायची
मित्रांनो, आपल्या जमिनीवर काही व्यक्ती कब्जा करून शेत जमीन स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न करतात. आपली आक्रमण केलेली जमीन आपल्या नावावर परत करायची असेल त्यासाठी अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी आपण तहसील मध्ये जाऊन तहसीलदाराकडे अर्ज करू शकतो. तहसीलदार ज्या व्यक्तींनी जमिनीवर कब्जा केला आहे. अशा व्यक्तींना ती जमीन सोडावी असे सांगतात किंवा जमिनीची वाटणी करावी. यासारख्या नोटीस तहसीलदार ज्या व्यक्तींनी शेत जमिनीवर कब्जा केल आहे, त्यांना नोटीस पाठवतात जेणेकरून त्यांची सहमती आहे का? नाही हे पाहून तहसीलदार निर्णय घेऊ शकेल. तहसीलदार तलाठीला जमीन नावावर करण्यासाठी आदेश देतो. तलाठी आपली जमीन आपल्या नावावर करून देतात.
आपल्या नावावर केलेली जमीन तुम्हाला जर तुमच्या मुलाच्या किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींच्या नावावर जमीन करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. कारण सरकारने मुद्राक्ष शुल्क माफ केले आहेत. जमीन नावावर करण्यासाठी फक्त शंभर रुपये भरावे लागतात. Land record