बांधकाम कामगार नोंदणी 1रुपयांत लगेच करा अर्ज.

Bandhkam Kamgar Nondani: आता 1रुपयांत करा बांधकाम कामगार नोंदणी

Bandhkam Kamgar Nondani : नागरिक मित्रांनो आता बांधकाम कामगार नोंदणी फक्त 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. या संदर्भातील संपूर्ण सविस्तरपणे माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा आणि इतरांना तुमच्या मित्रांना नातेवाईकांना देखील नक्की शेअर करा.

नवीन बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा.

बांधकाम कामगार नूतनीकरण नोंदणी यामध्ये थोडासा फरक झालेला आहे. बांधकाम कामगार नोंदणीसाठी तुम्हाला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही ही नोंदणी तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने करू शकतात तेही घरबसल्या. सर्वात प्रथम तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल नोंदणी केल्यानंतर तुमचा अर्ज तुमच्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येतो. तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्ही त्याचे स्टेटस देखील चेक करू शकता. Bandhkam Kamgar Nondani

अशी करा 1 रुपयांमध्ये बांधकाम कामगार नोंदणी

 1. बांधकाम कामगार नोंदणी करीत असताना तुमच्या मोबाईलचे इंटरनेट फास्ट असले पाहिजे.
 2. आता तुमच्या मोबाईल मधील गुगल ब्राउझर ओपन करा व त्याच्यामध्ये बांधकाम कामगार असे सर्च करा.
 3. गुगल वरती सर्च केल्यानंतर आता तुमच्या समोर बांधकाम कामगार चे अधिकृत वेबसाईट ओपन केली जाईल.
 4. अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर Profile Log In नावाचा एक पर्याय दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करा.
 5. तुम्हाला ज्याच्या नावाने नोंदणी करावयाची आहे त्याचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून Procceed To Form या ऑप्शन वरती क्लिक करा.
 6. तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी आलेला असेल तो ओटीपी सबमिट करून घ्या.
 7. आता पुढे तुम्हाला अर्जदाराची संपूर्ण माहिती दिसेल ती माहिती काळजीपूर्वक वाचा.
 8. आता तुमचा Registration Staus Inactive दिसत असेल तो Active करण्यासाठी पेजला थोडे खाली सरकवा.
 9. आता तुमच्यासमोर Payment Details असा ऑप्शन दिसेल या ऑप्शन वरती क्लिक करा.
 10. आता परत एकदा तुमच्या आधार कार्ड वरती ओटीपी जाईल तो आलेला ओटीपी टाकून घ्या.
 11. आता तुम्हाला तुमच्या फोन पे वरून 1 रुपयाचे पेमेंट करावे लागेल.
 12. पेमेंट करण्यासाठी Make Renewal Payment या बटनावरती क्लिक करा.
 13. आता तुम्ही हे पेमेंट तुमच्या फोन पे किंवा गुगलच्या माध्यमातून करू शकता.
 14. तुमचे पेमेंट झाल्यानंतर लगेच तुमचे स्टेटस ऍक्टिव्ह असे दाखवेल.
 15. अशा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही नवीन बांधकाम कामगार नोंदणी करू शकता
 16. तेही फक्त 1 रुपयांमध्ये

नवीन बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *