Railway requirement 2022 : पश्चिम रेल्वे मधे 2521 रिक्त पदांची भरती.
रेल्वे भरती 2022: भारतात पश्चिम रेल्वे मधे 2521 पदांसाठी भरती,अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 ! नमस्कार मित्रांनो, रेल्वे भरती 2022 : पश्चिम मध्य रेल्वे (WCR) ने एकूण 2521 रिक्त जागांसाठी उमेदवारांना अप्रेंटिसशिपसाठी आमंत्रित केले आहे. इच्छुक असलेले सर्व उमेदवार WCR च्या अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम…