Rohit Sharma : T20 मधून निवृत्तीचे खरे कारण काय होते?
Rohit Sharma : T20 मधून निवृत्तीचे खरे कारण काय होते? रोहितने आता हे गुपित उघड केले आहे टीम इंडिया सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने चेन्नई कसोटी 280 धावांनी जिंकली. सतत पावसाचा फटका बसलेल्या कानपूरमध्ये आता दुसरी कसोटी सुरू आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला…
