SBI Bank Alert, एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट
SBI Bank Alert एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट, सरकारी योजनेत मिळणार ही सुविधा, फायदा घ्या SBI बँक अलर्ट: PM जीवन ज्योती विमा योजना, PM सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी आता SBI ग्राहकांना आधार पुरेसा असेल. या नवीन बदलामुळे आधार, बँक पासबुक आणि इतर अनेक कागदपत्रांची आवश्यकता नाहीशी…
