७५ टक्के अनुदानावर सरकार देतंय दुधाळ जनावरे, करा अर्ज?
७५ टक्के अनुदानावर सरकार देतंय दुधाळ जनावरे, कुठे कराल अर्ज? राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप केली जातात. सर्वसाधारण गटासाठी ५० टक्के, तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला ७५ टक्के अनुदान दिले जात आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास ९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून दरम्यान,…
