Bhagyalakshmi Yojana : new application !
भाग्यलक्ष्मी योजना : मुलींच्या शिक्षणा साठी सरकार देणारं 80 हजार रुपये भेट. भाग्य लक्ष्मी योजना : मुलींसाठी शासनाकडून अतिशय चांगली योजना अमलात आहे. मुलींचे भवितव्य लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात आली आहे. ही योजना भाग्यलक्ष्मी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींना मदत करणे हा आहे. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या लग्नापर्यंतचा खर्च…
