महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “आधी मुख्यमंत्री ठरेल मग…”
Devendra Fadnavis : महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “आधी मुख्यमंत्री ठरेल मग…” Devendra Fadnavis On Next CM : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं, तर महायुतीला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत महायुतील मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल. सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये मोठ्या हालचाली सुरु आहेत. मात्र, अद्याप सत्तास्थापनेला मुहूर्त लाभलेला…
