ITR filing:पॅनला आधारशी लिंक न केल्यास तुम्हाला 6,000 रुपये मोजावे लागतिल
ITR filing:पॅनला आधारशी लिंक न केल्यास तुम्हाला 6,000 रुपये मोजावे लागतिल जर तुम्ही ३० जून २०२३ पर्यंत तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल तर १ जुलै २०२३ पासून तुमचा पॅन इन-ऑपरेटिव्ह म्हणून टॅग केला जाईल. पॅन निष्क्रिय झाल्याचा एक परिणाम म्हणजे तुम्ही 31 जुलै 2023 पूर्वी तुमचे आयकर रिटर्न (ITR) भरू शकणार नाही. याचे कारण…