ICDS : एकात्मिक महिला व बाल विकास सेवा योजना.
ICDS : एकात्मिक महिला व बाल विकास सेवा योजना ! या योजनेतून आता भारत सरकार करणार महिलांच्या शिक्षणाचा सगळा खर्च. नमस्कार मित्रांनो,आय सी डी एस, हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या उपक्रमापैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात येतो. ही योजना शहरी झोपडपट्ट्यामधून आणि ग्रामीण तसेच आदिवासी विभागातून टप्याटप्याने विस्तारली…
